लेखणी बुलंद टीम:
प्रसिध्द मिळवण्यासाठी तरुणाई कोणत्याही टोकाला जाऊन रिल्स बनवतात, अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील अमेठी जवळील राष्ट्रीय महामार्ग 931 घडली. या घटनेचा एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रिल्स तयार करण्यासाठी तरुण थेट साईन बोर्डवर लटकून पुल अप्स करत आहे. या घटनेच्या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर पोलिसांनी यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, तरुण जमिनीपासून सुमारे १० मीटर उंच असलेल्या साईनबोर्डला लटकून पुलअप्स करत आहे.
पहा व्हिडिओ :
#अमेठी:अमेठी की सड़कों पर खतरों के खिलाड़ी,किलोमीटर के सांकेतिक बोर्ड पर पुशअप करता नजर आया युवक,जान हथेली पर डालकर सड़क से 10 मीटर ऊपर बोर्ड पर पुशअप कर रहा युवक,सचिन नाम के इंस्टाग्राम आईडी से वीडियो किया गया है पोस्ट @amethipolice @DmAmethi pic.twitter.com/Qq5kCkgcCl
— AMETHI LIVE (@AmethiliveCom) September 29, 2024