लेखणी बुलंद टीम:
देशभरात अत्याचाराच्या घटनांचा संताप पसरला असताना मुंबईतील बोरिवलीत आणखी एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.एका रिक्षाचालकाने १५ वर्षीय मुलीचा विनयभंग केला आहे. MHB कॉलनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मुलगी शाळेत जात असताना हि घटना घडली आहे .रिक्षाचालकाने अचानक रिक्षा थांबवली आणि त्या मुलीला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला.तिने त्याला थांवण्याचा प्रयत्न केलांनी जोरात मदतीसाठी लोकांना आवाज दिला.तिच्या रडण्याचा आवाज ऐकून तिथले स्थानिक आवाजाच्या दिशेने धावले,मात्र तोपर्यंत रिक्षाचालक फरार झाला होता.
पहा पोस्ट:
Maharahstra | A 15-year-old girl was molested by a rickshaw driver while going to school, in the Borivali area of Mumbai. A case has been registered against the unknown rickshaw driver. An investigation has been taken up, and the police are searching for the concerned rickshaw…
— ANI (@ANI) September 1, 2024