बँकेत अधिकारी होण्याचे तुमचे स्वप्न होणार पूर्ण! स्टेट बँक ऑफ इंडियाकडून बंपर भरती, तब्बल इतकी पदे

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी फटाफट अर्ज करावा. ही एकप्रकारची मोठी संधी आहे. थेट बँकेत अधिकारी होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. विविध पदांसाठी ही भरती सुरू आहे. आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची प्रक्रिया.

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ही भरती प्रक्रिया 1497 जागांसाठी सुरू आहे. बँकेकडून या भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलीये. sbi.co.in .या साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. तिथेच जाऊन आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत. डेप्युटी मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर पदांसाठी ही भरती सुरू आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 4 ऑक्टोबर 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवाराने अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज ही करावीत.

https://sbi.co.in/documents/77530/43947057/130924-DETAIL+ADV_GITC+REGULAR_SCO_2024-25_15.pdf/0cc2be40-6407-ecdb-3099-effd169f7709?t=1726224993068 या लिंकवर आपल्याला भरती प्रक्रियेची अधिसूचना वाचण्यास मिळेल. तिथे सविस्तर माहिती ही भरतीची उपलब्ध आहे.

जर आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा असेल तर https://ibpsonline.ibps.in/sbisco2aug24/ या लिंकवर जाऊन तुम्ही थेट प्रकारे भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला लेखा परीक्षा देणे देखील अत्यंत आवश्यक आहे. चला तर मग वेळ न घालता भरतीसाठी अर्ज करा.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *