लेखणी बुलंद टीम:
जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफावर दिवाळीच्या रात्री अनोख्या पद्धतीने रोषणाई करत, दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. बुर्ज खलिफावरील हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. दिवाळीच्या रात्री, बुर्ज खलिफावर एक विशेष लाइट शो आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये भारतीय पारंपारिक सजावट, दिवे आणि रंगीबेरंगी लाईट्स दिसल्या. या लाईट शो दरम्यान बुर्ज खलिफावर हिंदीतील ‘हॅपी दीपावली’ हा संदेश दिसला. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
पहा व्हिडिओ:
https://twitter.com/HSajwanization/status/1852035182783590715