कामोठे भागात दुरुस्तीच्या कामामुळे आज पाणीपुरवठा बंद

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

नवी मुंबई महानगर पालिका मध्ये मोरबी धरणा मध्ये 1800 mm व्यासाची पाईप लाईन नेरूळ मध्ये सेक्टर 46 मधील Akshar Building, Palm Beach Road जवळ लीकेज झाल्याचं समोर आलं आहे. यामुळे भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राला होणारा पाणीपुरवठा आज, 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार आहे. याचा परिणाम खारघर, कामोठे भागात होणार आहे. उद्या (8 नोव्हेंबर) सकाळी देखील पाणीपुरवठा कमी दाबाने येणार असल्याचं म्हटलं आहे. नागरिकांनी पाणी वापर जपून वापरण्याचे देखील आवाहन केले आहे.

नवी मुंबई मध्ये पाणी पुरवठा विस्कळीत

 

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्याबाबत महत्त्वाची सूचना

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये पाणीपुरवठा करणारी मोरबे धरणाची १८०० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी नेरूळ से.46, अक्षर बिल्डिंगजवळ पामबीच रस्त्यालगत लिकेज झालेली आहे. त्यामुळे भोकरपाडा…


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *