लेखणी बुलंद टीम:
अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरमधील चौंडी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये केली होती. यानंतर अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘अहिल्यानगर’ करण्याचा ठराव महापालिकेत मांडण्यात आला. अहमदनगर महापालिका प्रशासक सर्वसाधारण सभेकडून नामांतर प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. महापालिकेनंतर आता जिल्ह्यामला अहिल्याानगर नाव देण्या स केंद्रीय रेल्वें मंत्रालयाने (Union Ministry of Railways) हिरवा कंदिल दिला आहे.
मागील अनेक वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याची मागणी केली जात होती. अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘अहिल्यानगर’ करण्याची देखील मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून ‘अहिल्यानगर’ झाल्याची घोषणा केली होती. त्यानंतर महानगरपालिकेने नामांतराचा ठराव मंजूर केला.
आता जिल्ह्याला अहिल्यारनगर नाव देण्यासस केंद्रीय रेल्वेा मंत्रालयाने हिरवा कंदिल दिला असून, हे नाव देण्या स विभागाची कोणतीही हरकत नसल्याखचे पत्र दिल्याने जिल्ह्या च्याक नामांतराचा मार्ग सुकर झाला असल्यािचे महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्णव विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी सांगितले. जिल्ह्या ला पुण्यरश्लो क अहिल्याेदेवींचे नाव देण्यारची मागणी झाल्याेनंतर राज्या्तील महायुती सरकारने अहिल्याPनगर असे नाव देण्यालचा महत्वलपूर्ण निर्णय घेतला.
अहिल्या नगर नावास मान्याता
नामांतराच्यान बाबतीतील सर्व प्रक्रिया ही केंद्र सरकारच्याी अखत्या रीत पूर्ण होत असल्यािने प्रत्येेक विभागाची ना हरकत आवश्य्क असते. केंद्रीय रेल्वेी मंत्रालयाने नामांतराच्याक बाबतीत हरकत नसल्यालचे पत्र जारी करुन, अहिल्याानगर नावास मान्यरता दिली आहे. या नावाचे कोणतेही रेल्वेेस्था्नक देशात नसल्यारचेही त्यां नी आपल्या पत्रात नमुद केल्याहने जिल्ह्या ला अहिल्याानगर नाव देण्यायतील पहिला टप्पाे पूर्ण होत असल्याीचेही मंत्री विखे पाटील यांनी म्हटले आहे.