लेखणी बुलंद टीम:
सिंधुदूर्गच्या समुद्र किनारी बोट उलटून झालेल्या दुर्घटनेमध्ये दोघा जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हे दोन्ही मृत मासेमारी करायला गेले होते. ही घटना आज 5 ऑक्टोबरच्या सकाळची आहे. पोलिसांकडून या बोट दुर्घटनेची माहिती दिली आहे.
सिंधुदूर्ग मध्ये बोट दुर्घटना
Two fishermen dead after boat capsizes off Sindhudurg coast in Maharashtra: Police
— Press Trust of India (@PTI_News) October 5, 2024