‘Jio World Convention Centre’ मधील कार्यक्रमामुळे मुंबई मध्ये ‘या’ दिवशी वाहतूक कोंडीची शक्यता

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

मुंबई मध्ये Jio World Convention Centre मधील कार्यक्रमांमुळे 28-30 ऑगस्ट दरम्यान बीकेसी भागात वाहतूक कोंडीची शक्यता आहे. यामुळे मुंबई ट्राफिक विभागाकडून पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यामध्ये JVLR, SCLR,आणि Eastern Freeway चा वापर करण्यास सुचवण्यात आले आहे. Jio World Convention Centre मधील कार्यक्रमामुळे सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत वाहतूक कोंडीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

वाहतूक विभागाचं महत्त्वाचं आवाहन


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *