लेखणी बुलंद टीम:
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सहाव्या यादीतील उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांची सहावी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 32 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सहाव्या यादीतील उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
मनसेची सहावी यादी जाहीर :
आगामी विधानसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सहावी यादी खालीलप्रमाणे…. pic.twitter.com/2dfROwQlSQ
— Raj Thackeray (@RajThackeray) October 27, 2024