दिल्लीमध्ये अनियंत्रित ट्रकने पाच जणांना दिली धडक, तिघांचा मृत्यू, चालक फरार

लेखणी बुलंद टीम:   दिल्लीतील  शास्रीनगर परिसरात सोमवारी सकाळी पहाटे अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली…