अभिनेते राहुल सोलापूरकर यांचे शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान,म्हणाले ‘आग्र्यावरुन पेटाऱ्यात बसून नव्हे तर..’

लेखणी बुलंद टीम: अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला…