बारामतीत अजित पवार किमान 75000 मतांनी मागे पडतील: उत्तमराव जानकर

लेखणी बुलंद टीम: विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अजित पवार (Ajit Pawar) संपलेले दिसतील. ते कधीही नेते नव्हते…