मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीममध्ये आंब्याची मोठी आवक, 50 हजार पेट्या बाजारात दाखल

लेखणी बुलंद टीम: गुढीपाडवाच्या मुहूर्तावर रविवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीममध्ये आंब्याची मोठी आवक झाली आहे.…