इमारतीच्या छतावर विमान कोसळल्याने दोघांचा मृत्यू तर १८ जण जखमी

लेखणी बुलंद टीम: दक्षिण कॅलिफोर्नियातील फुलर्टन शहरात गुरुवारी एक छोटे विमान एका व्यावसायिक इमारतीच्या छतावर कोसळले…