धक्कादायक! कुत्रा चावल्याने म्हैस वारली, दूध घेतलेल्या 182 जणांना रेबीजची लस

नांदेड जिल्ह्याततील मुखेड तालुक्यातील बिल्लाळी या गावातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पिसाळलेला कुत्रा चावल्याने…