सिंधुदुर्गात प्रवेश करताना पुन्हा गाडी अडवली; उद्धव ठाकरे संतापले

लेखणी बुलंद टीम: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात बॅग तपासणीचा मुद्दा गाजत आहे. निवडणूक काळात निवडणूक आयोगाकडून…

आपले नाव मतदार यादीत कसे चेक कराल? वाचा सविस्तर

लेखणी बुलंद टीम: महाराष्ट्र विधानसभेच्या (Maharashtra Assembly Elections 2024) 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत…

महत्वाची बातमी! 19-20 नोव्हेंबरला शाळेच्या बसची सुविधा बंद राहण्याची शक्यता

लेखणी बुलंद टीम: महाराष्ट्रामध्ये 20 नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान (Maharashtra Vidhan Sabha Election) होणार आहे. सध्या या…

“आता बुक्कीत नाही, बटणावर टेंगूळ द्यायची वेळ आलीय”, धाकट्या बंधूसाठी रितेश देशमुख यांचा प्रचार

लेखणी बुलंद टीम: लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे धीरज विलासराव देशमुख यांना उमेदवारी देण्यात…

महाराष्ट्राला जागतिक ‘फिनटेक’ व कृत्रिम बुद्धिमत्तेची राजधानी बनवणार:अमित शाह

लेखणी बुलंद टीम: महाराष्ट्राला जागतिक ‘फिनटेक’ व कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) राजधानी बनविण्याबरोबरच ५० लाख महिलांना लखपती…

‘आमची सत्ता आल्यावर आम्ही महिलांना 3000 देणार’: उद्धव ठाकरे

लेखणी बुलंद टीम: उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते नांदेडच्या लोहामध्ये…

“धुळ्यातील वोट जिहादमुळे चार हजार मतांनी पराभव झाला. आता जागे झालो नाही, तर..”:देवेंद्र फडणवीस

लेखणी बुलंद टीम: “महाराष्ट्राच्या निवडणुकीत मोदींच्या प्रचाराची सुरुवात खान्देशातील धुळ्यात होतेय, ही अत्यंत आनंदाची बाब आहे.…

“‘लाडकी बहीण’साठी सरकारने तिजोरी रिकामी केली,तब्बल सव्वा लाख कोटीं..” – जयंत पाटील

लेखणी बुलंद टीम:   ‘लाडकी बहीण’साठी सरकारने तिजोरी रिकामी केली असून रिझर्व्ह बँकेकडे सव्वा लाख कोटींच्या…

वंचितचे पहिल्यांदाच तब्बल १९९ उमेदवार विधानसभेच्या रिंगणात; ‘ओबीसी-बौद्ध-मुस्लीम’ असे नवे समीकरण

लेखणी बुलंद टीम:   वंचित बहुजन आघाडी ही आलुत्या-बलुत्यांची असल्याची ग्वाही देणारे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी…

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये मतदानासाठी यंदा बीएमसी कडून सुट्टी जाहीर

लेखणी बुलंद टीम: महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये (Maharashtra Vidhan Sabha Election) मतदानासाठी यंदा बीएमसी (BMC) कडून देखील…