बहुजन विकास जनरल कामगार संघटनेच्या मागणीला यश; वसई-विरार महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी सानुग्रह अनुदान ₹२५,००० मंजूर

लेखणी बुलंद टीम   महागाईच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा, मागील वर्षापेक्षा ₹३,००० अधिक अनुदान; कामगारांच्या हक्कांसाठी संघटित…