एकेक ‘लाडकी बहिण’ आज बदलापूरमधल्या लेकींच्या वेदनेनं कळवळतेय… ,बदलापूरच्या घटनेवर किरण मानेंची संतप्त प्रतिक्रिया

लेखणी बुलंद टीम: बदलापूर मध्ये घडलेल्या घटनेनंतर बदलापूरकरांनी काल रस्त्यवर उतरत या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन केलं.…