अजित पवार बारामती मधून निवडणूकीच्या रिंगणात ; राष्ट्रवादी कॉंग्रेसची 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

लेखणी बुलंद टीम: महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election) यंदा राज्यात मोठा राजकीय संघर्ष होणार…