गणेशोत्सवासाठी एसटी सज्ज, जादा बसची घोषणा

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

महाराष्ट्रात यंदा 27 ऑगस्टला गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. या गणेशोत्सवासाठी चाकरमनी मोठ्या संख्येने गावाला कोकणात जातात. कोकणात जाणार्‍यांची मोठी संख्या पाहता आता एसटी ने यंदाच्या गणेशोत्सवासाठी सुमारे 5000 जादा बस सोडणार असल्याची घोषणा केली आहे. npublic.msrtcors.com वर बसचं बुकिंग करता येणार आहे. 22 जुलै पासून त्यासाठीच्या ग्रुप बुकिंगला सुरूवात होत आहे.

गणेशोत्सवासाठी एसटी सज्ज, जादा बसची घोषणा

 

 

 

 


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *