कुर्लामध्ये दोन महिन्यांपूर्वी झालेल्या भीषण अपघाताचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. 9 डिसेंबर दिवशी झालेल्या या अपघातामध्ये 9 जणांचा निष्पाप जीव गेला. आता या अपघाताच्या वेळेस नेमकी बस मध्ये काय स्थिती होती? याचाही व्हिडिओ समोर आला आहे. अपघाताच्या वेळेस 60 प्रवासी होते. गर्दीने खचाखच भरलेल्या बस मध्येही या अपघाताच्या वेळी भीतीचं वातावरण होते. दरम्यान बस चालकाला पुरेसे प्रशिक्षण नव्हते. यामधून हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
अपघाताच्या वेळेस बस मधील परिस्थिती काय होती?
मुंबई कुर्ला बेस्ट बस एक्सीडेंट के बस के अंदर का सीसीटीवी.
इस हादसे में 7 लोगों की मौत हो गई थी और 49 लोग घायल हुए थे.#Mumbai pic.twitter.com/UEfKe2x8ke
— Vivek Gupta (@imvivekgupta) December 11, 2024