धक्कादायक! मुंबई लोकल ट्रेनमध्ये पुरूषाकडून महिला प्रवाशाला मारहाण,watch video

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 मुंबई लोकल ट्रेनमध्ये ( Mumbai Local Train) एका पुरूषाने एका महिला प्रवाशाला मारहाण केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 16 मे रोजी मुंबई रेल्वे नेटवर्कवरील कांजूरमार्ग आणि कल्याण स्थानकांदरम्यान घडली. त्या पुरूषाने महिलेवर हल्ला केला आणि ट्रेनमधून उतरल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. घटनेनंतर महिलेने प्रथम पोलिसांशी संपर्क साधला आणि जवळच्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मुंबई रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, “महिलेने गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. तपासात जवळपासच्या स्थानकांचे सीसीटीव्ही फुटेज तपासणे सुरू आहे.” पोलिसांनी या प्रकरणात जलद कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

वादादरम्यान महिलेला बेदम मारहाण

 

 


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *