मंत्रिमंडळात समावेश न केल्यामुळे शिवसेनेचे उपनेते नरेंद्र भोंडेकर यांचा राजीनामा

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

शिवसेनेचे विदर्भ समन्वयक आणि उपनेते (शिंदे गट) नरेंद्र भोंडेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या संदर्भात त्यानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून राजीनामा दिल्याची माहिती दिली. भोंडेकर यांच्या राजीनाम्यामागचे मुख्य कारण म्हणजे त्यांचा नव्या मंत्रिमंडळात समावेश न होणे हेच मानले जात आहे. याच कारणास्तव त्यानी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. ते काही काळापासून संतप्त होते.त्यांनी अनेकदा जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. आपल्या म्हणतीला योग्य मान्यता मिळाली नसल्याची खंत व्यक्त केली.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *