मुख्याधिपकेची लहान मुलाला अमानुषपणे मारहाण, पहा व्हिडिओ

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

पंजाबच्या (Punjab) होशियारपूरमधील बड्डोन गावात शाळेत विद्यार्थ्याला मारहाण (Principal Brutally Beats Boy) होत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विद्यार्थी कोणत्या वर्गात शिकतो याबाबत माहिती समोर आलेली नाही. मात्र, मुख्याधयापक शिक्षीका त्याचा अभ्यास घेत असताना, विद्यार्थ्याच्या गालावर चापट होताना आणि रागात त्याचे केस ओढताना दिसत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पालक वर्गात संतापाची लाट पसरली आहे.

शाळेच्या मुख्याध्यापकाची लहान मुलाला बेदम मारहाण:

 


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *