लेखणी बुलंद टीम:
धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्त दिक्षा भूमी नागपूर, बुद्ध लेणी औरंगाबाद, अकोला आणि महाराष्ट्रातील विविध ठिकाणी गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणार्या अनुयायांकडून टोल घेतला जाऊ नये अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. बौद्ध धर्मीय 14 ऑक्टोबर आणि दसरा दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करतात.
प्रकाश आंबेडकरांची मागणी
धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्त दिक्षा भूमी नागपूर, बुद्ध लेणी औरंगाबाद, अकोला आणि महाराष्ट्रातील विविध ठिकाणी तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी प्रवास करणाऱ्या अनुयायांकडून टोल घेतला जाऊ नये, यासाठी मी आज महाराष्ट्राचे
पहा पोस्ट:
धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्त दिक्षा भूमी नागपूर, बुद्ध लेणी औरंगाबाद, अकोला आणि महाराष्ट्रातील विविध ठिकाणी तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी प्रवास करणाऱ्या अनुयायांकडून टोल घेतला जाऊ नये, यासाठी मी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री @CMOMaharashtra यांना पत्र… pic.twitter.com/YRZMS7QtSG
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) October 11, 2024