पीएम मोदी यांची Washington मध्ये एलन मस्क यांच्याशी भेट

Spread the love

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्या भेटीपूर्वी पीएम मोदी यांनी Washington, DC मध्ये Blair House मध्ये Elon Musk ची भेट घेतली आहे. ट्र्म्प सरकार मध्ये Department of Government Efficiency चे नेतृत्त्व एलन मस्क करत आहेत. Reuters च्या माहितीनुसार, भारतातील स्टारलिंकची प्रलंबित परवाना मंजूरी हा महत्त्वाचा अजेंडा होता, कारण मस्कने देशात उपग्रह-आधारित इंटरनेट सेवांचा विस्तार करण्यासाठी नियामक मंजुरी मागितली होती.

पहा व्हिडिओ:

 

 


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *