पतंजली आयुर्वेदचा दाव्यानुसार दंत कांती केवळ टूथपेस्ट ब्रँडनसून ते दातांच्या आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठी गुणकारी आणि क्रांतिकारक उत्पादन आहे. आधुनिक जीवनशैलीमुळं लोक आरोग्यप्रती जागरुक झाले आहेत. दंत कांती सारख्या हर्बल टूथपेस्ट एक आरोग्यदायी आणि सुरक्षित पर्याय म्हणून समोर आला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार ही आयुर्वेदिक टूथपेस्ट नैसर्गिक आणि लवंग, विदंग आणि पेपरमिंट तेल या सारख्या पारंपरिक वन औषधीपासून बनवण्यात येते. यामुळं केवळ जीवाणू नष्ट होत नाहीत तर तोडं निरोगी आणि ताजेतवाणे ठेवते.
पतंजलीनं म्हटलं की, “दंत कांतीची वैशिष्ट्ये त्याच्या आयुर्वेदिक रचनेत आहेत. ज्यामुळं हिरड्यांमध्ये सूज निर्माण करणाऱ्या सूक्ष्मजीवांना रोखलं जातं. तोंडामधील दुर्गंधी दूर करण्यासाठी प्रभावी ठरते. कर्मिक लाइफ सायन्स एलएलपी द्वारे करण्यात आलेल्या क्लिनिकल अभ्यासात दंत कांती प्रभावी ठरलं आहे. ही टूथपेस्ट प्लाक कमी करण्यास, टी-व्हीएससी ला निंयत्रित करण्याचं काम करते. दातांवरील बाहेरच्या बाजूचे डाग हटवण्यासाठी आणि तोंडाच्या स्वच्छतेत सुधारणा करण्यास सक्षम आहे. या अभ्यासानं याला दुजोरा मिळाला की दंत कांतीचा दुष्परिणाम होत नाही. हे एक असं उत्पादन आहे ज्याची निर्मिती पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचं मिश्रण आहे.
दात आणि हिरड्यांचं संसर्गापासून संरक्षण
नियमित रुपात दंत कांती टूथपेस्टचा वापर केल्यास आणि हिरड्यांचं संसर्गापासून संरक्षण होते. दात किडण्यापासून रोखण्यासाठी देखील दंत कांती फायदेशीर ठरतं. दंत कांती ज्येष्ठ नागरिक नव्हेतर लहान मुलं देखील वापरू शकतं. दातांना रासायनिक आणि हानीकारक प्रभावांपासून वाचवते. सामान्य टूथपेस्टमध्ये ते उपलब्ध असू शकतात. दंत कांती टूथपेस्ट जागतिक स्तरावर सुरक्षा आणि प्रभावीपणासाठी स्वीकारली गेली आहे. ज्यामुळं हा ब्रँड विश्वसनीय बनला आहे, असं दंत कांतीनं म्हटलं.
टूथपेस्टचा वापर केल्यास आयुर्वेदिक शक्तीचा अनुभव
पतंजलीनं म्हटलं की, “दंत कांती जे लोक नैसर्गिक आणि आयुर्वेदिक उत्पादनांना प्राधान्य देतात त्यांच्यासाठी वरदान आहे. दंत कांती केवळ तोंडाच्या स्वच्छतेला प्रोत्साहन देत नाही तर आत्मविश्वासानं हसण्याचं स्वातंत्र्य देखील देतं. दंत कांतीसह तुम्ही तुमच्या दातांना आणि हिरड्यांना निरोगी ठेवत आयुर्वेदिक शक्तीचा अनुभव घेऊ शकता. दंत कांती आरोग्य आणि परंपरेचं प्रतीक आहे.