तबलावादक पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन झाले असल्याची माहिती काही वृत्तसंस्थांनी दिली आहे. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा जन्म 9 मार्च 1951 रोजी मुंबईत झाला. उस्ताद झाकीर हुसेन यांना 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2023 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
पाहा पोस्ट –
नहीं रहे पद्म विभूषण उस्ताद जाकिर हुसैन, तबला मेस्ट्रो ने 73 की उम्र में ली आखिरी सांस
उनकी कला का एक मामूली सा उदहारण !
आप सदैव हमारे दिल में रहेंगे 🙏
#ZakirHussain pic.twitter.com/gdjvaEyjjw— Raj Kumar Kabir (@rajkumarkabir1) December 16, 2024