थायलंडमध्ये एका व्यक्तीला आईस्क्रीममध्ये मृत साप आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आईस्क्रीमच्या आत निर्जीव सापांची दृश्ये त्याने शेअर केली आहेत. तिने आईस्क्रीमचे फोटो शेअर करत फेसबुकवर लिहिले की, “साप इकडे? थायलंडमधील मुआंग रत्चाबुरी भागातील ‘रेबान नक्लेंगबून’ नावाच्या व्यक्तीने स्वत:साठी ब्लॅक बीन आईस्क्रीम बार खरेदी केला होता. आईस्क्रीम घेतल्यावर ग्राहकाला साप पाहून अचानक धक्का बसला होता.