दिल्लीत Parliament House Lawns मधील डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्याला नरेंद्र मोदी यांचे अभिवादन

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 69 वा महापरिनिर्वाण दिवस आहे. देशभरातून महामानवाच्या स्मृतीला वंदन करून भीम अनुयायी आपली आदरांजली अर्पण करत आहे. आज दिल्लीत Parliament House Lawns मधील डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपली आदरांजली अर्पण केली आहे. मोदींनंतर या ठिकाणी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, विरोधी पक्ष नेता राहुल गांधी यांनी हजेरी लावत आपली आदरांजली अर्पण केली आहे.

पीएम मोदींकडून डॉ. आंबेडकरांच्या स्मृतीला वंदन:

उपराष्ट्रपतींकडून मानवंदना:

राहुल गांधी यांच्याकडून आदरांजली:

https://twitter.com/ANI/status/1864873667735490672


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *