MPSC ची 25 ऑगस्टची परीक्षा गेली पुढे, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश,वाचा सविस्तर

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

25 ऑगस्ट दिवशी IBPS आणि MPSC ची परीक्षा एकत्र आल्याने स्पर्धा परीक्षा देणार्यांेना एका परीक्षेवर पाणी सोडावं लागणार होतं. अशाप्रकारे परीक्षांच्या तारखांमधील संघर्ष टाळण्यासाठी अनेक विद्यार्थी आंदोलनाला बसले होते. आज त्यांच्या आंदोलनाला यश मिळालं आहे. एमपीएससी ने परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर होणार आहे असे एमपीएससी ने म्हटलं आहे. पुण्याच्या अहिल्याबाई लायब्ररी नवी पेठ येथील या आंदोलनामध्ये रोहित पवार देखील सहभागी होते त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिले होते.

MPSC ची 25 ऑगस्टची परीक्षा गेली पुढे


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *