लेखणी बुलंद टीम:
अलवरमधून जाणाऱ्या दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर एक मोठा आणि भीषण अपघात झाला, या अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 5 जण गंभीर जखमी झाले. वॅगोनियर कार आणि एक ब्लेनो कार यांच्यात जोरदार धडक झाल्याची घटना सकाळी घडली.