जाणून घ्या  दिवाळीमध्ये बँकांना किती दिवस सुट्ट्या असणार?आत्ताच पहा यादी

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सुट्ट्यांची यादी आधीच जाहीर केली आहे. परंतु काही वेळा सण किंवा इतर कारणांमुळे आधीच ठरलेल्या सुट्टीच्या तारखा बदलू शकतात. 31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान दिवाळीच्या गोंधळा मुळे या वेळी देशातील अनेक लोक 31 ऑक्टोबरला दिवाळी साजरी करत आहेत तर काही ठिकाणी 1 नो व्हेंबरला दिवाळी साजरी केली जात आहे. अशा परिस्थितीत देशभरातील बँका कोणत्या दिवशी बंद राहणार, हा प्रश्न आहे.

लोक 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर या दोन्ही दिवशी दिवाळी साजरी करणार आहेत. परंतु कॅलेंडरनुसार दिवाळी 31 ऑक्टोबरला आहे आणि ही तारीख लक्ष्मी पूजनासाठी शुभ आहे. बँकांच्या सुट्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर या दोन्ही दिवशी बँका बंद राहणार आहेत. परंतु ही सुट्टी देशभरातील सर्व बँकांसाठी नाही . विविध राज्यांमध्ये बँकांना वेगवेगळ्या दिवशी सुट्टी असणार आहे.

31 ऑक्टोबरला बँका कुठे बंद राहतील?

दिल्ली

गोवा

केरळ

आसाम

गुजरात

कर्नाटक

उत्तर प्रदेश

आंध्र प्रदेश

पुद्दुचेद्दुचेरी

तामिळनाडू

तेलंगणा

पश्चिम बंगाल

या सर्व राज्यांव्यतिरिक्त, इतर राज्ये देखील आहेत जिथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती आणि दिवाळी निमित्त बँकेला सुट्टी असेल.

1 नोव्हेंबरला बँका कोठे बंद राहतील?

महाराष्ट्र

दिल्ली

उत्तर प्रदेश

त्रिपुरा

मेघालय

मणिपूर

कर्नाटक

सिक्कीम

उत्तराखंड

जम्मू आणि का श्मीर

या सर्व राज्यांव्यतिरिक्त इतर राज्यांमध्येही 1 नोव्हेंबरला बँकांना सुट्टी असेल. या दिवशी दिवाळी , कन्नड राज्योत्सव आणि कुट महोत्सव आहे.

2 नोव्हेंबरला बँका कोठे बंद राहतील?

गुजरात

महाराष्ट्र

कर्नाटक

उत्तराखंड

सिक्कीम

राजस्थान

उत्तर प्रदेशमध्ये

दिवाळी (बलि प्रति पदा ), लक्ष्मी पूजा (दीपावली), गोवर्धनर्ध पूजा आणि विक्रम संवत नवीन वर्षामुळे बँका बंद राहतील. 3 नोव्हेंबरला भाऊबीजमुळे बँका बंद राहतील. याशिवाय रविवार असल्याने यादि


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *