नोकरीची संधी! भारतीय रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, आजच करा अर्ज

Spread the love

लेखणी बुलंद टीम

अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. सध्या भारतीय रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी कधीपर्यंत अर्ज करु शकाल ते सविस्तर जाणून घेऊयात.

भारतीय रेल्वे
Total: 1376 जागा

नर्सिंग सुपरिटेंडेंट

शैक्षणिक पात्रता: GNM किंवा B.Sc (Nursing)
एकूण जागा -713
वयाची अट- 20 ते 43 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 सप्टेंबर 2024

अधिकृत वेबसाईट- indianrailways.gov.in

 

हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड III

शैक्षणिक पात्रता: B.Sc.(Chemistry), हेल्थ / सॅनिटरी इंस्पेक्टर डिप्लोमा
एकूण जागा – 126वयाची अट- 19 ते 36 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 सप्टेंबर 2024

अधिकृत वेबसाईट- indianrailways.gov.in

फार्मासिस्ट

शैक्षणिक पात्रता: 12 वी उत्तीर्ण+D.Pharm
एकूण जागा – 216
वयाची अट- 20 ते 38 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 सप्टेंबर 2024

अधिकृत वेबसाईट- indianrailways.gov.in

 

लॅब असिस्टंट ग्रेड II
शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण, DMLT
एकूण जागा – 94
वयाची अट- 18 ते 36 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 सप्टेंबर 2024

अधिकृत वेबसाईट- indianrailways.gov.in

 

शिक्षण पूर्ण झाल्यावर तरुण नोकरीच्या शोधाला सुरुवात करतात. पण खूपदा प्रयत्न करुनही सर्वांना प्रत्यक्षात त्यांना हवी तशी नोकरी मिळत नाही. सरकारी नोकरी (Government Jobs) मिळवणं हे आपल्याकडे अनेकांचं स्वप्न असतं. त्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. भारतीय रेल्वेने मोठी भरती जाहीर केली आहे. विविध पदांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर आहे. त्यामुळे तुम्ही या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल, तर अजिबात वेळ न घालवता झटपट अर्ज करा.लॅब असिस्टंट, नर्सिंग सुपरिटेंडेंट, हेल्थ & मलेरिया इन्स्पेक्टर , फार्मासिस्ट या पदासाठी भरती सुरू आहे


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *