नोकरी अलर्ट!हिंदूस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड विभागामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या (Job Majha) शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच ‘एबीपी माझा’नं (Abp Majha) पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे, याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी (Job Majha) या ठिकाणी अर्ज करु शकतील. सध्या हिंदूस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड विभागामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी कधीपर्यंत अर्ज करु शकाल ते सविस्तर जाणून घेऊयात.

हिंदूस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड

पदवीधर इंजिनिअर ट्रेनी
शैक्षणिक पात्रता: इंजिनिअरिंग पदवी
एकूण जागा – 67
वयोमर्यादा- : 18 ते 30 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑक्टोबर 2024
अधिकृत वेबसाईट – hurl.net.in

डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी
शैक्षणिक पात्रता: इंजिनिअरिंग डिप्लोमा
एकूण जागा – 145
वयोमर्यादा- :18 ते 27 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑक्टोबर 2024
अधिकृत वेबसाईट – hurl.net.in
सर जे.जे.समूह रुग्णालय, मुंबई

पदाचे नाव – डाटा एन्ट्री ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता: पदवी, MS-CIT, टंकलेखन
एकूण जागा – 06
वयाची अट- 18 ते 38 वर्षे
थेट मुलाखत: ०8 ऑक्टोबर 2024
अधिकृत वेबसाईट – ggmcjjh.com

भारतीय रेल्वे
टेक्निशियन ग्रेड I सिग्नल
शैक्षणिक पात्रता : B.Sc
एकूण जागा – 1092
वयोमर्यादा- 18 ते 36 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑक्टोबर 2024
अधिकृत वेबसाईट- indianrailways.gov.in

टेक्निशियन ग्रेड III
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, ITI
एकूण जागा – 8052
वयोमर्यादा- 18ते 33 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑक्टोबर 2024
अधिकृत वेबसाईट- indianrailways.gov.in

टेक्निशियन ग्रेड III (Workshop & PUs)
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, ITI
एकूण जागा – 5154
वयोमर्यादा- 18 ते 33 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑक्टोबर 2024
अधिकृत वेबसाईट- indianrailways.gov.in


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *