‘जर राहुल गांधींना इंडिया आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले असते तर..’,काय म्हणाले संजय राऊत?

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

सध्या राज्यात विधानसभा निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्ष प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. संजय राऊत सध्या नागपूरमध्ये आहे. लोकसभेत महाविकास आघाडीला पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून जर राहुल गांधी (Rahul Gandhi) असे तर आम्हाला 30 अतिरिक्त जागा मिळू शकल्या असत्या असे संजय राऊत म्हणाले.

लोकसभा निवडणूकीत सर्व पक्षांना अपेक्षे पेक्षा वेळा रिझल्ट मिळाला. राज्यात सर्वात जास्त जागा काँग्रेसने जिंकल्या. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जिंकल्या होत्या.

 

व्हिडीओ पहा:

 

 


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *