लेखणी बुलंद टीम:
दिल्लीमध्ये प्रशांत विहार, रोहिणी भागात CRPF School जवळ एक स्फोट झाला आहे. ही घटना आज सकाळी 7.50 च्या सुमाराची आहे. स्फोटाचं वृत्त समोर येताच तातडीने अग्निशमन तेथे दाखलझाले त्यापाठोपाठ आता नमुने गोळा करण्यासाठी फॉरेंसिक टीम पोहचली आहे. स्फोटामुळे आजूबाजूच्या भागात मोठा आवाज झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सुदैवाची बाब म्हणजे यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
पहा व्हिडिओ;
#WATCH | Rohini, Delhi: NSG Commandos carry out search operation at the blast site near CRPF School in Prashant Vihar. pic.twitter.com/ItWscFXf4y
— ANI (@ANI) October 20, 2024