छत्रपती संभाजी नगर मध्ये चालत्या स्कूल बसला आग लागल्याचा भीषण प्रकार समोर आला आहे. चालकाला आग लागल्याचं लक्षात आल्यानंतर त्याने लगेजच रस्त्याच्या कडेला बस लावली. सार्या विद्यार्थ्यांना तातडीने बस मधून बाहेर काढण्यात आलं. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. मुलांना बाहेर काढताच बघता बघता आग वाढली आणि सारी बस जळली.
छत्रपती संभाजीनगर मध्ये चालत्या स्कूल बसला आग:
महाराष्ट्र के छत्रपति संभाजीनगर में स्कूल बस में लगी भीषण आग, बस में मौजूद थे बच्चे वक्त रहते सुरक्षित निकाला गया.#Maharashtra pic.twitter.com/CFKYUFl9Uf
— Vivek Gupta (@imvivekgupta) December 18, 2024