नवी मुंबई मध्ये सानपाडा भागात दारूच्या नशेत एका कार चालकाने रस्त्यावर उभ्या असलेल्या पादचार्यांना धडक मारल्यची घटना समोर आली आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडीयात शेअर होत आहे. ही घटना दिवाळीच्या संध्याकाळची (31 ऑक्टोबर) आहे.
सानपाडा मधील कार अपघात
पहा व्हिडिओ:
VIDEO | A car reportedly ran over pedestrians in an alleged incident of drunk driving in Sanpada, Navi Mumbai, yesterday. More details awaited.
(Source: Third Party) pic.twitter.com/tGuaitX08q
— Press Trust of India (@PTI_News) November 1, 2024