देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण-पश्चिममधून विजयी

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

नागपूर दक्षिण-पश्चिममधून देवेंद्र फडणवीस विजयी झाले आहेत. देवेंद्र फडणवीस हे महायुती चे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत. विजयाच्या उंबरठ्यावर असताना देवेंद्र यांनी आईशी फोनवर बातचीत केली आहे. आईने अभिनंदन केल्यानंतर रात्री आपण नागपूरला येणार असल्याचंही त्यांनी सांगितल्याचं व्हीडिओ मध्ये ऐकायला येत आहे. थोड्याच वेळात भाजपा, शिवसेना आणि एनसीपीची एकत्रित पत्रकार परिषद देखील होणार असल्याचं वृत्त आहे.

 


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *