लेखणी बुलंद टीम:
मुंबई कोस्टल रोड अर्थात धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज रोड ट्राफिक साठी 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान बंद राहणार आहे. DG electric work साठी हा पूल बंद राहणार आहे. मुंबई ट्राफिक पोलिसांच्या माहितीनुसार, साऊथबाऊंड बोगदा 31 ऑगस्टच्या रात्री 9 वाजल्यापासून 2 सप्टेंबरला सकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. पोलिसांनी नोटीफिकेशन मध्ये दिलेल्या माहितीमध्ये two DG sets च्या टेस्टिंगसाठी हे रस्ते बंद ठेवले जाणार असल्याचं सांगण्यात आले आहे. कोस्टल रोड वरून वाहतूक करणार्यांयना Amarsons Garden मधून बाहेर पडून Mukesh Chowk आणि NS Patkar Road चा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई ट्राफिक विभागाचं आवाहन
DG सेट्स(विद्युत काम) तपासणीच्या कामामुळे चा बोगदा(दक्षिण वाहिनी) दि. ३१.०८.२०२४ रात्री ९ वा. ते ०२.०८.२०२५ चे सकाळी ७ वाजे पर्यंत प्रवाश्यांकरिता बंद ठेवण्यात येणार आहे. pic.twitter.com/apMk8u4JiB