रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका वृध्द व्यक्तीला कर्मचाऱ्याकडून बेदम मारहाण, पहा व्हिडीओ

लेखणी बुलंद टीम: उपचारासाठी आलेल्या एका वृध्द व्यक्तीशी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी गैरवर्तन केल्याचे संतापजनक घटना उघडकीस आली…

मोबाईल चार्जिंग लावून कार्टून पाहत असताना मोबाईलचा स्फोट, 9 वर्षाचा मुलगा जखमी

लेखणी बुलंद टीम:   मध्य प्रदेशात मोबाईलचा स्फोट  झाल्याने नऊ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.…

बजाज फायनान्स कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना कर्जदारांकडून मारहाण

लेखणी बुलंद टीम:   डोंबिवली जवळील ९० फुटी रस्त्यावरील कांचनगाव येथे घराचे हप्ते थकविणाऱ्या कर्जदारांना नोटीस…

कोलकाता आणि बदलापूर अत्याचार प्रकरणांवर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया

लेखणी बुलंद टीम: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (३१ ऑगस्ट) दिल्लीतल्या भारत मंडपम कन्व्हेन्शन सेंटर येथे…

स्कॉर्पिओ आणि मोटारसायकलच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, अल्पवयीन मुलगा व त्याचे वडील ताब्यात

लेखणी बुलंद टीम: गुरुवारी गोरेगाव येथील रस्त्यावर कारची आणि मोटारसायकलची धडक झाली. स्कॉर्पिओ कार अल्पवयीन मुलगा…

सावधान! बाप्पांची अशा प्रकारे मूर्ती बनवत असाल तर होऊ शकते पोलीस कारवाई

लेखणी बुलंद टीम: गणेश बाप्पाची मूर्ती तयार करण्याचे काम सध्या कारागिरी, मूर्तीकार करत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात…

बंदूक दाखवून एका टोळीने पादचाऱ्यांना लुटले,पहा व्हिडीओ

लेखणी बुलंद टीम: दिल्लीतील उस्मानपूर भागात लोकांना लुटताना एक टोळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. गजबजलेल्या…

पुण्यात 67 वर्षीय व्यक्तीच पाचवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत घृणास्पद कृत्य

लेखणी बुलंद टीम:   पुण्यात एका 10 वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली…

डोंबिवलीत 35 वर्षीय व्यक्तीकडून 10 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीस अटक

लेखणी बुलंद टीम:   डोंबिवली तील दहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी रविवारी एका…

दिल्लीमध्ये अनियंत्रित ट्रकने पाच जणांना दिली धडक, तिघांचा मृत्यू, चालक फरार

लेखणी बुलंद टीम:   दिल्लीतील  शास्रीनगर परिसरात सोमवारी सकाळी पहाटे अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली…