सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीशांचे निधन, ९६व्या वर्षी फातिमा बीवी यांनी घेतला अखेरचा श्वास

न्यायमूर्ती फातिमा बीवी यांचे वयाच्या ९६व्या वर्षी निधन झाले. त्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या जज होत्या.…