मुंबईतील ‘या’ दोन इंटरनॅशनल स्कूल्सना बॉम्बच्या धमकीचे मेल

Spread the love

मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना धमकीचे मेल पाठवण्यात आले आहेत. याबाबत माहिती मिळताच मुंबई पोलिसांचे पथक तपासात गुंतले आहे. मुंबईतील ज्या दोन शाळांना धमकीचे मेल आले आहेत त्यात देवनार येथील कनकिया इंटरनॅशनल स्कूल आणि कांदिवलीतील समतानगर येथील रायन इंटरनॅशनल स्कूल यांचा समावेश आहे. या दोन्ही शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे. शाळांव्यतिरिक्त, मेल पाठवणाऱ्याने मुंबई शहरातही बॉम्बस्फोटाची धमकी दिली आहे.

मुंबईतील दोन शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी –

 


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *