बापरे! ग्राहकाने एकाच वेळी खरेदी केले 5 आयफोन,पहा व्हिडीओ

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

 

 

Apple iPhone 16 आज भारतात लॉन्च झाला. ज्याला महाराष्ट्र आणि देशभरातील ग्राहकांनी तुफान प्रतिसाद दिला. मुंबई आणि दिल्ली येथील Apple स्टोर उघडण्याआधीच ग्राहकांनी बाहेर मोठ्या रांगा लावल्या होत्या. या कंपनीचे मुंबईतील स्टोर बीकेसी येथे आहे. या शोरुममधून एका ग्राहकाने एकाच वेळी 5 फोन खरेदी केले. त्याने वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना सांगितले की, मी हे मोबाईल माझी पत्नी आणि मुलांसाठी खरेदी केले आहेत. कंपनी खूपच चांगली सेवा देते.

पहा व्हिडीओ:

 

 

 


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *