लेखणी बुलंद टीम:
रिक्षा चालक आणि फेरीवाला सोबत झालेला वाद 27 वर्षीय आकाश माईन या मनसे कार्यकर्त्याचा जीवावर बेतला आहे. ही घटना मालाड भागातील आहे. सध्या दिंडोशी पोलिस या प्रकरणात तपास करत आहे. 9 आरोपी सध्या अटकेत असून कोर्टाने त्यांना 22 ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पहा पोस्ट:
Maharashtra | A man named Akash Main was beaten to death in the Goregaon area of Mumbai after there was a clash over overtaking. Dindoshi Police of Mumbai registered a case of murder and arrested 9 accused. All the accused were produced in the court where the court sent all of…
— ANI (@ANI) October 14, 2024