अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या आयुष्यामध्ये एका चिमुकलीचं आगमन झालं आहे. पॅप Viral Bhayani ने सोशल मीडीयात केलेल्या पोस्ट नुसार, दीपिकाने मुलीला जन्म दिला आहे. कालच आह गणेशोत्सवाच्या दुसर्या् दिवशी तिने बाळाला जन्म दिला आहे. हॉस्पिटल मध्ये दाखल होण्यापूर्वी तिने सिद्धिविनायक मंदिर आणि माऊंट मेरी चर्च मध्ये जाऊन दर्शनही घेतले होते.