पालघर मध्ये Tarapur MIDC जवळ फॅक्टरीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या आगीमुळे धुराचे मोठे लोट परिसरामध्ये पसरले आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही.
पालघर मध्ये आग:
#WATCH | Palghar, Maharashtra: A massive fire broke out at a factory near Tarapur MIDC today. Fire tenders are present at the spot. Efforts to douse the fire are underway. Further details awaited. pic.twitter.com/yr20MV92tE
— ANI (@ANI) November 21, 2024