Coldplay कडून त्यांच्या Music Of The Spheres World Tour मधील भारतातील चौथी कॉन्सर्ट ही अहमदाबाद मध्ये घोषित केली आहे. 25 जानेवारीला Narendra Modi Stadium वर ही कॉन्सर्ट होणार असून BookMyShow वर त्याची तिकीटं उपलब्ध होणार आहेत. दरम्यान या शो च्या तिकीटांची विक्री 16 नोव्हेंबर ला दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होणार आहे. Coldplay Announces Retirement: चाहत्यांना धक्का! ब्रिटनचा प्रसिद्ध रॉक बँड ‘कोल्डप्ले’ने केली निवृत्तीची घोषणा, 12 व्या अल्बमनंतर थांबवणार काम .
कोल्डप्ले ची कॉन्सर्ट अहमदाबाद मध्ये:
https://twitter.com/Bookmyshow_live/status/1856585385843036473