लेखणी बुलंद टीम:
अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्स मधील Riya Palace Building मध्ये लागलेल्या आगीत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. ही आग आज सकाळी 8 च्या सुमारास लागली होती. 14 मजली इमारती मध्ये दहाव्या मजल्यावर आग लागली होती. त्यामध्ये मृत्यू झालेल्यांची नावं चंद्रप्रकाश सोनी (74), कांता सोनी (74) आणि Pelubeta (42) आहेत. सध्या घटनास्थळी आग विझवण्यासाठी अग्निशमन दल दाखल आहे.
पहा पोस्ट:
Three persons have died in the blaze at Andheri’s Lokanwadala area. They have been identified as Chandraprakash Soni,74, Kanta Soni, 74 and Pelubeta ,42. https://t.co/USTTQr14GY
— Richa Pinto (@richapintoi) October 16, 2024